म्हणतो.या चालतात तेव्हा न्याहाळतात सारे या बोलतात तेव्हा पण तोडतात तारे आहे जरी तयांची पाटी खुशाल कोरी !मनातले बोललात! प्रदीपरावांच्या कवितेशी 'न्याय' केलात. फारच चांगले विडंबन आहे.