सागर,

हा प्रयोग फारच आशादायी आहे.

 अशी उपकरणे जर मुंबईत सीएसटी आणि चर्चगेट स्थानकांच्या दरवाज्यात आणि जिन्यांवर लावली तर केवढा उजेड पडेल, नाही का?!!

खरंच, हा उपक्रम आपल्याकडे राबवल्यास महाराष्ट्रातील विजेचा प्रश्न सोडवायला बरीच मदत होईल.