व्वा! व्वा! केशवा, तुझी विटबुद्धी अवीट आहे. (आता बहुतेक 'विटा' पडणार टाळक्यात. सांभाळून रहावे! )
अवांतर : आल्या पहा बसुनी या नाभिका समोरी....!
इथे नाभिकासमोरी ऐवजी नाभिकेसमोरी कसे वाटेल? किंवा नाभिकांसमोरी चालेल ना?