कविता वयात आल्या, आल्या वयात कविता ।
बहरून कळ्याकळ्यांनी, आल्या नव्या कविता ।।

प्रदीपजी, सुंदर कविता! तुमच्या प्रतिभेने मनोगताचे अंगण बहरास येवो!