>>तुमच्या बाकीच्या सर्व मुद्द्यांना मला आता नव्याने उत्तर द्यायची गरज वाटत नाही कारण आता तुम्ही फक्त, "तुम्हाला वाटते तेच खरे... हे बिनडोकपणाचे आहे... हे मूर्खासारखे विधान आहे... तुम्ही माझंच खरं असा धोशा करताय... तुमचा काय अभ्यास आहे... तुम्हाला काय कळते..." वगैरे बिनबुडाची विधाने करीत आहात. धन्यवाद!<<

जिथे तिथे तुम्ही माझी अक्कल कमी, ज्ञान अपुरे, माझा अभ्यास म्हणजे भंपकपणा असे म्हणालात. आणि ते दाखवून दिल्यावर उलटी ओरड सुरू केलीत. उदाहरणासकट गोष्टी सिद्ध झाल्यावर तोंडात मारल्यासारखे झाले आणि बोलायला दुसरे काही उरले नाही म्हणून मग ही अशी ओरड.