गोष्ट छान झाली आहे. (संदेश पोचतो आहे. ;-))

पक्ष्यांसारखे हात फैलावून तो हसत हसत त्या मंदिराच्या दिशेनं नागमोडी धावला

सोनूच्या मनातले विचार, त्याचा विजयी शेवट आणि हे शेवटचे चित्र विशेष आवडले.