धन्यवाद, प्रवासीपंत. मराठी गझलेत नाट्यमयता आणि विरोधाभास ह्यावर भर जास्त दिसतो. नुस्ती दाद मिळवण्यासाठी लिहिण्याऐवजी, थोडे वेगळे लिहावे म्हणतो.