उत्तम माहिती. चालून तयार होणाऱ्या उर्जेचे रूपांतर उजेडात करणे सध्या खर्चिक आहे असे दिसते. पण
सीएसटी आणि चर्चगेट स्थानकांच्या दरवाज्यात आणि जिन्यांवर लावली तर केवढा उजेड पडेल, नाही का?!!
अशी परिस्थिती येवो अशी आशा.
माहिती देण्याची शैली आवडली.