इतक्या सुंदर कथेला लठ्ठंभारती हे नाव का दिले?

लठ्ठंभारती या शब्दात एक उपहास, टिंगल अपेक्षित आहे असे वाटते. कथेचा आशय मात्र वेगळा आहे.

सोनू केवळ एक सँपल आहे. कथेतील आशय बऱ्यापैकी व्यापक आहे. सोनू लुकडा असता तरीही ही कथा तितकीच समर्थ झाली असती.