लठ्ठंभारती नावामुळे विनोदी कथा आहे की काय असे वाटते, म्हणून शीर्षक समर्पक वाटले नाही. कथाबीज तयार करणे, ते फुलवणे आणि लिहून काढणे या सर्व गोष्टी तुम्हाला जमतात, त्याचा अधिकाधिक वापर करा. सफाई वाढत राहिल अशाने.

पु. ले. शु.