सुरुवातीपासूनच वाटत होतं की शेवट नेहमीसारखा होणार.. आपल्या नेहमीच्या हिंदी पिक्चर मधल्यासारखा पण तो तसा नव्हता. काय करणार सवयच झाली आहे त्याची! पण सोनूविषयी थोडी आस्था देखिल वाटली.
खरंच छान आहे.
लाजवाब!!