तुम्ही कुठलीच उदाहरणे दिली नाहीत. (तुमच्या स्वतःच्या चित्रपटाशिवाय, ज्याविषयी कुणालाच काहीच माहित नाही. उलट मराठी चित्रपटांच्या वाईट अवस्थेवर गेली कित्त्येक वर्षे सातत्याने लिहून येत आहे, चर्चा झडत आहे, सरकार २५ लाखाचे अनुदान देत आहे वगैरे वगैरे...तेच मी मांडले आणि सगळ्यांनी दुजोरा देखील दिला.) मीच कितीतरी उदाहरणे देऊन सत्य मांडले. आणि तेच सत्य मांडले ज्याने मराठी चित्रपटसृष्टीला ग्रासले आहे. तोंडात-बिंडात मारल्यासारखे तर अजिबात नाही झाले हो; उगीच नाही त्या भ्रमात राहू नका. हो, बाष्कळ बडबडीकडे कुणी फार काळ लक्ष देत नाही हे मात्र पुरेपूर पटले. त्यामुळे आता तुम्ही काय म्हणता त्याकडे दुर्लक्षच करायला हवे! कुणीतरी तर समजूतदारपणा दाखवायला हवा ना! धन्यवाद!
--समीर