स्कंदगिरी किंवा कलवाराहळ्ळी बेट्टा या ठिकाणाची अनेक छायाचित्रे सध्या विरोपांमधून इकडेतिकडे फिरत आहेत. लेखकु यांनी शब्दांनी ते ठिकाण समोर उभे केलेच आहे. तरी काही चित्रे खाली देण्याचा मोह आवरत नाही.