कथा वाचताना डोंगर चढत असल्यासारखे वाटले. अतिशय छान कथा लिहीली आहे..पण शीर्षक आवडले नाही....

शेवट देखिल चांगला झाला आहे... अशाच सुंदर कथा येऊ देत...