सर्व मनोगती वाचकांचे प्रतिसादा बद्दल आभार..आजानुकर्णशेठ, 'पसरू नको' असेच पाहिजे होते..बरोबर आहे.. नानाशेठ नाभिकेसमोरी हे खासच.. आवडलं..प्रशासकांना विचारून बघतो हे 'बदल' करता येतील का ते.. केशवसुमार..