रोष (फलक रंगविणाऱ्या) गरीब लोकांवर नाहीये, ते फलक ज्यांचे आहेत त्यांच्यावर आहे. फलक रंगविणारे काय, छोटेही फलक रंगवू शकतात.
मी ही लंडन मध्येच राहतोय, इकडचे प्रशासन सच्छ्तेच्या बाबतीत खरंच खूप दक्ष आहे.