प्रमाणात सहमत,
इथे रस्त्यावर पडलेली सिग्रेटची थोटके मात्र आपण भारतात तर नाही ना असा विचार करायला भाग पाडतात. शहराच्या काही भागात आपण म्हणता तशी स्वच्छता आहे.. पण काही भाग तितकाच किळसवाणा आहे.. सध्या इथे पंधरवड्याने कचरा गोळा केला जातो.. त्यामुळे..२ आठवड्याचा कचरा रस्त्या कडेला पडलेला पण दिसतो.. असो..आपण चांगले ते घ्यावे.. हे मान्य..