विडंबन करण्यात मला नाही वाटत तुमचा कोणी हात धरू शकेल.मूळ काव्याशी साधर्म्य राखून मजेशीर लिहिण्याची तारेवरची कसरत आपण सफ़ाईदारपणे पार पाडता आणि त्याबद्दल आपले अभिनंदन. हे विडंबन मस्तच जमलय.