कथा खूपच आवडली. मी सुद्धा काही वजनदार माणसांची ट्रेक मध्ये भरपूर चेष्टा करायचो. चूक जाणवली. मस्तच. एकदा वाचायला सुरवात केली आणि काम असून्सुद्धा बाजूला सारून वाचत बसलो...... छानच...