एकाच वेळी युरोपमधील स्वच्छता वगैरे आणि हा चोरीचा अनुभव असे दोन्ही वाचले. शेवटी माणसे ती माणसेच - काही 'अरभाट' तर काही 'चिल्लर' हे पटते. परदेशात पासपोर्ट हरवणे म्हणजे दळवी म्हणतात तसे 'मराठी माणसाला नोकरी जाणे आणि प्राण जाणे हे एकसारखेच' याची आठवण यावी असे. त्यातून सहीसलामत वाचलात हे नशीब!
अनुभव आवडला.