अंतर्गत (आतील) हा शब्द कदाचित याचे स्पष्टीकरण देतो.

तसेच अंतरंग (आतील रंग), अंतर्भूत (आत समावलेले), अंतर्ज्ञान (आतील ज्ञान) हे इतर काही समधर्मी शब्द.

चू भू द्या घ्या