जर आपण केलेली नसेल तर तसा स्पष्ट उल्लेख करावा ही विनंती.
तसेच मूळ कवी कोण हेही लिहावे. अन्यथा ती साहित्याची चोरी या सदरात मोडते.
आपणच केलेली असेल तर प्रश्नच नाही.

(कृपया प्रशासकांनी लक्ष द्यावे.)