सुंदर कविता.

भरारी घेत काळाची पहा गेली कुपी मागे

जिवाचा गुंफलेला गोफ रंगानी झळाळावा

नभाच्या सांजरंगांचा पिसारा लोपला कोठे

या कल्पना नवीन आहेत. काव्य उत्तम.


छंदाचा थोडासा अधिक विचार केल्यास उत्तम.
पण एकूणच कविता अत्यंत आवडली.