वरदा,

लिखाण आवडले. या प्रतलांमुळे, अक्षकलांमुळे माझी वक्रतेकडे झुकणारी मराठी सम्रुद्ध होते आहे. या विषयावर लिहिणे लेच्यापेच्याचे काम नाही. हिंमत लागते. शुभेच्छा.