आता... कायच समजले नाही असे म्हणु नका नाहीतर ही म्हण म्हणन्याची माझ्यावर वेळ यायची!!!!
तुम्ही म्हणीचा खरा अर्थ अगदी सोदाहरण स्पष्ट केला आहे ते आवडलं! पण शब्दशः अर्थ मात्र पटला नाही. तुम्ही म्हणता तसा अर्थ असता तर म्हण 'सगळं कुटणं/ बडवणं केरात' अशी काहीशी झाली असती.