कविता आवडली.

पहाटे कोर चंद्राची दिसावी दूर पूर्वेला
कलेने एकएका रंग स्वप्नाला तसा यावा

हे खूप आवडले, वेगळे वाटले.

पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.