तुमची मनी म्हणत असेल की माझ्या 'मनी'चे हितगुज सारे हिला कसे कळते लेख अतिशय आवडला. असेच आणखी लेख येऊ द्यात. एक शंका : मन्यांना आणि बोक्यांना खरंच माणसाची बोली कळते का हो?
--अदिती