तुमचे लेख वाचून आमच्या कुत्र्याबरोबर लो मेंटेनन्स मांजरही आणावी असा प्रस्ताव मी घरात मांडला. तो फेटाळला गेला (मेंटेनन्स "लो" असला तरीही तो "ऍडिशनल" असेल म्हणून). तरीही प्रस्ताव नेटाने पुढे ढकलण्याचा विचार आहे.
येऊ द्यात.
- कोंबडी