तुम्हाला त्या वेळी किती मनस्ताप झाला असेल याची कल्पना आली.

आता नक्की काळजी घेऊ जेव्हा कधी रोमला जाऊ तेव्हा. हॉटेलचे नाव कळले तर बरे होईल म्हणजे तशी हॉटेल टाळता येतील.