एवढा वेळ सलग वाचायची सवय नाही, त्यामुळे स्कंदगिरीचं शिखर येण्याची वाट पाहणाऱ्या सोनूसारखं झालं. मधेच वाटलं, आधी शेवट वचून पाहावा, पण मोह आवरला आणि सोनूबरोबर हळूहळू चालत मीही शिखरापर्यंत पोहोचलो. साधे ,छोटे, छान प्रसंग, सोनूच्या मनात मधेच क्षणभर उकळी घेणारं नैराश्य.. छान टिपलंय.
कथा छान आहे. मला खूप आवडली. एकदम सही...!!!!