गजल आवडली.
'पुन्हा भेटू' जरी म्हटले निरोपाच्या क्षणीउमजलो मी पुन्हा नाही कधी भेटायचे
तुला बघताच माझी गझल बोलू लागतेमला नाहीच जमले पण कधी बोलायचे... हे दोन शेर विशेष आवडले.