विनोद छान आहे.. एक विनंती आहे... हे सर्व विनोद एकाच लेखात प्रतिसाद म्हणून एकामागोमाग लिहावेत. जेणेकरून, १. लेखांची संख्या उगाच वाढणार नाही२. सर्व विनोद एकत्र मिळतील. शोधण्याची गरज नाही.