दोन्ही लेख आवडले. माणूस मांजरांना पाळतो असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. ज्याने मांजरे पाळली आहेत त्याला यातील फोलपणा लक्षात यावा. मांजराचा स्वतंत्र बाणा लक्षात घेता बरेचदा माणूस पाळीव प्राण्यासारखा वागत असतो
माणसांप्रमाणेच मांजरांचेही ठळक स्वभाव असतात असे अनुभवाअंती लक्षात आले.
आमच्या घरात मार्जार वंशाची अखंड परंपरा होती. त्यात एक आकू नावाची मांजर होती जिच्या स्वभावात आपण इंग्रजीत ज्याला ऍरोगन्स म्हणतो ती छटा होती. तिला सर्वानुमते विश्वसुंदरीचा किताब देण्यात आला होता. (चित्र पहावे) 
हॅम्लेट
"