हॅट-ट्रिक होऊन जाऊ द्या, केशवराव...! दोन्हीही विडंबने आवडली...दुसरे विशेष आवडले...किशोरीलालचे (किंवा लालाचे, जे काही तुमच्या मनात असेल ते !) विडंबन विशेष आवडले...`मनोगत`वर माझ्या पोरींचे एवढे स्वागत होईल, असे नव्हते वाटले...! (एकाच कवितेवर किंवा गाण्यावर दोन-दोन विडंबने केली जाण्याचा मान माझ्याच कवितेकडे ना...?
पुढील विडंबनाला मनापासून शुभेच्छा...!!!