संजोप राव आणि मीराताई,
तुमच्या सारख्या ज्येष्ठांनी केलेले कौतुक पाहून उत्साह वाढतो.
मीराताई,
मी तुमचे, आणि मृदुला, वरदा यांचे इथले काही लेख वाचून आपण प्रयत्न करावा असे ठरवले. मात्र माझा हेतू ज्यास्त तांत्रिक करण्याचा नाही.
धन्यवाद.