अशी रचना महामार्गांवर आणि द्रुतगती मार्गांवर केली तर जास्त ऊर्जा निर्माण होईल नाही का? तेथे तर मोटारगाड्या,मालमोटारी आणि अवजड मालमोटारी जात असतात तेथे जास्त क्षमतेची उपकरणे लावता येतील की.

तज्ज्ञांनी माहिती द्यावी.