तुमच्या बातम्या रोचक आणि उपयुक्त असतात.

रोचकता (असलीच तर) माझी असेल. पण बातम्या मझ्या नाहीत हो! मी त्या अशाच इकडे तिकडे वाचतो. कौतुकासाठी धन्यवाद.

उपक्रमावर सागर या नावाने खगोलशास्त्रावर  लेख  लिहीणारे तुम्हीच का?

तो मी नव्हेच