चे आहे हे विडंबन ... तुम्ही तुमचे नाव बदलुन केशवटुकार असे का नाही करुन घेत हो ? बाकी विडंबन नेहमीसारखेच झकास, १०० % हसवणारे.
(आपलाच विडंबनप्रेमी टुकार चाहता) - आनंदयात्री
(३ ऑगस्ट २००७,आषाढ कृ ५, शके १९२९)