मनोगत वरच वाचलेल्या ह्या शब्दाचा अर्थ मला काही कळला नाही-

"व्यनि".........

बहूतेक "ईमेल" साठी पर्यायी शब्द असावा, पण खात्री करून घेतलेली बरी! आणि माहिती असल्यास ह्या शब्दाची व्युत्पत्तीही सांगावी.

संदिग्ध.