माझ्या मते.. फॉर्म्युला वन हे विशेष नामा सारखे आहे.. त्याला मराठीमध्ये शब्द सुचवता येवु शकतो.. पण 'समिकरण एक' हे निव्वळ भाषांतर झाले.
चेकर्ड फ़्लॅगला विजयदर्शी पताका / विजयदर्शी झेंडा / विजयपथदर्शक म्हणता येईल का?