तिच्या वागण्याचा मला त्रास होतो
तिला जिंकल्याचा खुळा भास होतो
कधी शत्रुता मी न केली तशी पण
तिचा मित्रही मी कुठे खास होतो?
मस्त! विशेषतः शेवटच्या दोन ओळी खासच!!