धर्म!!! माझ्या मते धर्म म्हणजे जग़णे नव्हे.. तर जगण्यासाठी घालुन घेतलेले नियम. धर्म माणसाला एका नियमांच्या चौकटीत ठेवतो.. त्यामुळे ''धर्म'' शब्द निरर्थक आहे हे धाडसाचेच नव्हे तर चुकीचे आहे.

१)जन्म-प्रक्रीया २)शरिराची रचना ३)मृत्यू ४)आजाराचे प्रकार ५)सुख-दु:खे ह्या गोष्टि नैसर्गिक आहेत.. तर धर्म हा मानवनिर्मित आहे.. त्यांची तुलना करताच येणार नाही

धर्म माणसाच अगदी रोजच वागण ठरवतो.. आगदी अन्नापासुन सगळ!! साधं उदा. घ्या.. गोमांसभक्षण.. काही धर्मात वर्ज्य तर काहींमधे प्रिय..  तर धर्मच आहे जो माणसाला पाळायला लावतो जगण्याचे नियम