1. सप्लाय चेन (पुरवठा-साखळी)
  2. वॅल्यु चेन. (मुल्याधारीत साखळी)
  3. लॉजिस्टिक्स. (वितरण )
  4. वेअर हॉऊस. (कोशागार)
  5. नॉर्म्स  (नियमावली)
  6. मटेरियल्स. (पदार्थ विभाग)
  7. रिप्लेनिशमेंट.
  8. पिक अप प्लॅन.
  9. नॉनकंनफॉरमिटी
  10. इन्वेण्ट्री.
  11. स्टॉक्स (साठा)
  12. थर्ड पार्टी (त्रयस्थ संस्था)
  13. कन्ट्रोल्स (नियंत्रक)
  14. कानबान (कानबान  हा शब्द जसाच्या तसा वापरावा)
  15. नॉन वॅल्यु ऍडिशन.
  16. इंप्रुव्हमेंट. (सुधारणा)
  17. रिपोर्ट.
  18. स्टेटमेंट
  19. वरायन्स
  20. ऍडजस्टमेट.
  21. डिलिव्हरी वॅन. (वाटप- गाडी  )
  22. मिल्क रन. (रतीब )
  23. रॅक्स (फ़डताळे)

द्वारकानाथ्जी - सर्व शब्द सप्लाय चेन संदर्भात असल्याने जमतील तेवढे मराठी शब्द शोधण्याचा प्रयत्न केला आहे. चू.भू.द्या̱̱. घ्या.

विनम्र