गाजर हलवा होण्याकरता या पाककृती मध्ये बदल पुढीलप्रमाणे

काजू पूड घालायची नाही. दूध आणखी जास्त आटवायचे व दूध आटवतानाच त्यात थोडा खवा घालून आणखी जास्त शिजवणे. गाजर हलवा कोरडा झाला पाहिजे.