चोखोबा,
मोहनदास करमचंद गांधी यांची एक गोष्ट सांगतात. एकदा बोटीने विलायतेला जाताना एका सह प्रवाश्याने त्यांना एक मोठे तीन पानी पत्र लिहिले आणि प्रत्यक्षच त्यांच्या हातात आणून दिले. त्या पत्रात गांधीजींना असंख्य शिव्या घातल्या होत्या. गांधीजींनी ते पत्र वाचलं आणि अगदी शांतपणे त्याला लावलेली टाचणी काढून हातात घेतली. मग ती पाने समुद्रास्तृप्यंतु करून टाकली. तो तरुण मुलगा आश्चर्याने थक्क झाला. त्याने विचारलं तुम्ही हे काय केलंत. गांधीबाबा त्याला म्हणाले, या आख्ख्या पत्रात फक्त ही टाचणीच मला उपयुक्त वाटली. तेवढी मी काढून घेतली. बास!
तद्वतच आपल्या वरील प्रतिसादामधून "वृत्ताची एकही चूक नाही" ही टाचणी सोडल्यास आपल्या प्रतिसादात प्रतिसाद म्हणूनही सारे शून्यच दिसते आहे :D

--अदिती