मस्त गझल. पुढील शेर विशेष आवडले -
नको पाहू अशी तू एकटक माझ्याकडेतुझ्या डोळ्यात माझे गीतही हरवायचे
'पुन्हा भेटू' जरी म्हटले निरोपाच्या क्षणीउमजलो मी पुन्हा नाही कधी भेटायचे
तुला बघताच माझी गझल बोलू लागतेमला नाहीच जमले पण कधी बोलायचे