कविकल्पनेला आणि प्रशासनाच्या विनोदबुद्धीला दाद द्यावी तेवढी कमी आहे.  एक तीर दोन शिकार. ही विडंबनात आलेली क्रांती आहे . विडंबन उत्तम आहे हे सांगणे न लगे. (आता  मूळ कवितेचे नाव सांगितले, ओळखले नाही म्हणून नाराज होऊ नका बुवा. )