प्रत्येकाने सार्वजनिक आयुष्यात चांगले वागणे , आपल्या वागण्याचा इतराना त्रास होऊ न देण हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे . तसे वागू नये असे कोणताच धर्म सांगत नसताना धर्माचे लेबल न लावता तसे वागण्यास काय हरकत आहे?