झालेत बहु / होतील बहु

परी या सम दुसरे नच

आज बर्‍याच दिवसांनी मनोगत वर आलो .आणी हे सुनित वाचुन आत्मा थंड झाला.