शो श्वीट!! (असे अमेरिकेत आवर्जून म्हणण्याची पद्धत आहे बहुधा! लहान बाळे आणि प्राण्यांची पिल्ले दिसली की  असे उद्गार नेहमीच ऐकू येतात.) पण पिल्लू फारच गोड आहे.

झोपताना मात्र तिला ओळखीचा सहवास मिळाला. मोडकबाईंनी आठवणीने दिलेलं सोयराच्या आईच्या वासाचं फडकं आम्ही तिच्या बिछान्यात ठेवलं होतं.

अशा आई-दाईपासून ताटातूट झालेल्या पिलांसाठी अमेरिकेत अँटी-डिप्रेशन ड्रग्ज मिळतात म्हणे. (अगाध टिव्ही ज्ञानावरून)